डिजिटल इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी!

डिजिटल इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी! | Digital India Corporation Bharti 2025

Digital India Corporation Bharti 2025

Digital India Corporation Bharti 2025: Digital India Corporation Limited (DICL) has published an official notification (Advt. No.: N/351/2024-DIC) for the recruitment of various posts. According to this, a total of 26 posts are to be filled. Digital India Bhashini Department is a part of Digital India Corporation and recruitment is being done under it on a contractual basis. Candidates interested in these posts have to apply online before 17 April 2025. We will know more detailed information related to Digital India Corporation Recruitment 2025 in this article. For similar new job information

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025:

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना (Advt. No.: N/351/2024-DIC) प्रकाशित केली आहे. यानुसार एकूण 26 जागा भरण्यात येणार आहेत. डिजिटल इंडिया भाषिनी विभाग हा डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन चा एक भाग असून त्या अंतर्गत ही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 17 एप्रिल 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन भरती 2025 संबंधित अधिक सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. अशाच नवीन नोकरीच्या माहितीसाठी,  नियमितपणे भेट द्या.

Digital India Corporation Recruitment 2025:

संस्थेचे नाव डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड.
पदाचे नाव यंग प्रोफेशनल (सामान्य, तांत्रिक, ऑनबोर्डिंग आणि सपोर्ट, सोशल मीडिया आणि क्रिएटिव्ह डिझाईन, वित्त, एचआर, प्रशासन.)
पदसंख्या 26
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अर्जाची पद्धत ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख 17/04/2025
अधिकृत वेबसाईट dic.gov.in

पदाचे नाव आणि रिक्त जागा

अ. क्र. पदाचे नाव पदांची संख्या
सामान्य
तांत्रिक १३
ऑनबोर्डिंग आणि सपोर्ट
सोशल मीडिया आणि क्रिएटिव्ह डिझाइन
वित्त २ (१ सामान्य वित्त, १ व्यवसाय वित्त)
एचआर
प्रशासन

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सामान्य तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात बी.टेक/एम.टेक/एमसीए (सीएस, एआय, आयटीसाठी प्राधान्य).
तांत्रिक तंत्रज्ञान क्षेत्रात बी.टेक/एम.टेक/एमसीए.
ऑनबोर्डिंग आणि सपोर्ट कोणताही पदवीधर
सोशल मीडिया आणि क्रिएटिव्ह डिझाइन कोणताही पदवीधर
वित्त वाणिज्य पदवीधर
एचआर कोणताही पदवीधर
प्रशासन कोणताही पदवीधर

Digital India Corporation Bharti 2025:

  • वय मर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 32 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण प्रामुख्याने नवी दिल्ली असणार आहे.
  • पगार: ₹५०,०००/ महिना.
  • कार्यकाळ: १ वर्षाचा करार (कामगिरीनुसार वाढवता येतो).
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन, फक्त भाशिनी/डीआयसी वेबसाइटद्वारे.

Important links (महत्वाच्या लिंक्स):

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *